जळगांव जिल्ह्यातील, गुणवंत विद्यार्थ्यांची नांवें, संबंधितांना कळवावी..
माझ्या नातूंची नावे मी कळवू शकत नाही, कारणं ते, जळगांव जिल्ह्यातील विद्यार्थी नाहीत.व
नाहीतर मोठ्या अहमदाबाद च्या
नातूला B.E.Compuer ला
92.75 मार्क मिळालेले आहेत व
कल्याण च्या नातूला 85.40 टक्के मार्क मिळालेले आहेत.
असो.तुमच्या परिचित विद्यार्थीना
जरूर कळवावे.


Leave a Reply