।। दु:खद निधन।।
जळगांव येथील श्री. अमोल प्रकाश बडगुजर यांचे वडील कै. प्रकाश भिला बडगुजर यांचे आज दि. २१/०८/२०२३ रोजी सकाळी ०८:१५ वा.मि. वयाच्या ७० व्या वर्षी अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा दि.२१/०८/२३ रोजी दुपारी ०२:००.वा. यांचे राज शाळे जवळ रामेश्वर कॉलनी जळगांव येथुन राहत्या घरुन निघणार आहे तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
शोककुल परिवार
श्री. राजेंद्र भिला बडगुजर.
श्री.अमोल प्रकाश बडगुजर.
श्री. नितीन प्रकाश बडगुजर.
श्री. सचिन प्रकाश बडगुजर.
श्री. सुनील राजेंद्र बडगुजर
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,गुजरात, म.प्रदेश,जळगांव,धुळे,नाशिक,ठाणे,कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,मराठवाडा,औरंगाबादविदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply