वंजारी भोकर ह. मु. सिन्नर येथील श्री. नंदकिशोर रामभाऊ बडगुजर हे दि. ३१ जुलै २०२३ रोजी , आपल्या २९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतुन सेवा निवृत्त झाले. ते लिग्रा इंडिया कंपनी तुन सिनियर एक्झिक्युटिव्ह या पदावरून निवृत्त. त्यांचा सेवापुर्ती, सत्कार सोहळा व वास्तुशांती गृहप्रवेश समारंभ वार गुरुवार दि. ३ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजन केला आहे. गव्हर्नमेंट आय. टी. आय. समोर देवी रोड, सिन्नर (नाशिक).
श्री. नंदकिशोर रामभाऊ बडगुजर यांना अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
श्री. नंदकिशोर रामभाऊ बडगुजर 9403163469, 9403163467



Leave a Reply