एरंडोल येथील श्री. ईश्वरलाल यशवंत बडगुजर हे भारतीय आयुध निर्माणियाँ (Indian Ordnance Factories) वरणगांव कार्यालयातुन नायब सुभेदार या पदावरून सेवानिवृत्त – श्री. प्रविण बडगुजर सर, एरंडोल

एरंडोल येथील कै. यशवंत दामु बडगुजर व रुपाबाई यशवंत बडगुजर यांचे चिरंजीव श्री. ईश्वरलाल यशवंत बडगुजर हेभारतीय आयुध निर्माणियाँ (Indian Ordnance Factories) वरणगांव कार्यालयातुन नायब सुभेदार या पदावरून ते दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी देशाची ३७ वर्ष सेवा करून निवृत्त होत आहे. त्यांचे शिक्षण बी. एस. सी. झाले. शिक्षण घेत असताना ते भरती साठी जात असत.सैन्य दलाची भरती असताना त्यांची निवड ही झाली. पुढे त्यांचे सिंकदराबाद येथे प्रशिक्षण पूर्ण झाले. ते सन १९८६ मध्ये सैन्य दलात रुजू झाले. पुढे त्यांची प्रथम त्यांची नियुक्ती ही उदमपूर, आसाम, चंदीगड, सिंकदराबाद, काश्मीर, दार्जलिंगयेथे होत गेली. ऑडनरर्स फॅकक्ट्री वरणगांव कार्यालयातुन नायक सुभेदार या पदावरून ते निवृत्त झाले. व त्यांचा निवृत्त सोहळा हा दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी धरणगांव चौफुली पासुन राहत्या घरापर्यंत संध्याकाळी ५ वाजता मिरवणूक ही काढण्यात आली. श्री. ईश्वरलाल यशवंत बडगुजर यांचे यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

श्री. ईश्वरलाल यशवंत बडगुजर – 80962 72308

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*