शिंदखेडा येथील श्री. प्रवीण नथ्थु बडगुजर हे आसाम कार्यालयातुन हवालदार या पदावरून सेवा निवृत्त – श्री. रवींद्र बडगुजर, शिंदखेडा

शिंदखेडा येथील श्री. नथ्थु चिंधु बडगुजर व सौ.कोकिला नथ्थु बडगुजर यांचे लहान चिरंजीव श्री. प्रवीण नथ्थु बडगुजर हे आसाम कार्यालयातुन हवालदार या पदावरून ते दि. ३१ जुलै २०२३ रोजी देशाची २२ वर्ष सेवा करून निवृत्त होत आहे. त्यांचे शिक्षण हे शिंदखेडा येथे झाले. शिक्षण घेत असताना ते भरती साठी जात असत. नाशिक सेन्य दलाची भरती असताना त्यांची निवड ही झाली. पुढे त्यांचे हेंद्राबाद येथे प्रशिक्षण पूर्ण झाले. पुढे त्यांची प्रथम त्यांची नियुक्ती ही जम्मु काश्मीर, मेरठ, दिल्ली, पंजाब येथे होत गेली. आसाम कार्यालय येथून हवलदार या पदावरून ते निवृत्त झाले.दि. ३१ जुलै २०२३ रोजी त्यांची ढोल ताशाच्या गजरात त्याचे शिंदखेडा येथे त्यांचे मित्र परिवार, नातेवाईक, व पंचक्रोशीतील सर्व नागरिक यांनी त्यांचे गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले, त्यांचा निवृत्त सोहळा हा दि. ३ ऑगस्ट २०२३ रोजी शिंदखेडा येथे मिरवणूक ही भगवा चौक ते लक्ष्मी नारायण कॉलनी पर्यत निघणार आहे. श्री. प्रवीण नथ्थु बडगुजर यांचे यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

श्री. विक्रम नथ्थु बडगुजर – 80077 37967

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*