सकल पंच बडगुजर समाज मंडळ बुरहानपुर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरास उत्सुर्त प्रतिसाद – श्री. मनोज मुंन्शी, बुरहानपुर

सकल पंच बडगुजर समाज मंडळ बुरहानपुर तर्फे १७ जुलै २०२३ सोमवार रोजी स्व. नंदकुमारसिंह चव्हाण शास. चिकित्सालय, बुरहानपुर येथे आयोजित करण्यात आले होते सदर शिबिरात बडगुजर समाजातील महिला, पुरुष व युवकांनी भरघोस असा प्रतिसाद दिला.

सकल पंच बडगुजर समाजाचे अध्यक्ष श्री सुनील कोटवे हे आपल्या संपूर्ण टीम सोबत मिळून नेहमीच समाज हिताचे विविध उपक्रम उपक्रम राबवित असतात. उद्या करता त्यांना समाज म्हणून योग्य तो प्रतिसाद ही मिळतो.

सकलपंच बडगुजर समाज बुरहानपुर यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचा यशस्वी राबविल्या बद्दल बडगुजर.इन टीम कडून आम्ही त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*