10 वी व 12 वी नंतर काय करावे ? – श्री. धर्मेश बडगुजर, सुरत

10 वी पास झाल्यावर तुमच्या समोर , 10 वी नंतर काय करावे 2023 दहावी नंतर कोणते शिक्षण घ्यावे?

आणि दहावी नंतर चे कोर्स कोणते योग्य असतील? असे भरपूर प्रश्न निर्माण होतात?

दहावी ही आपल्या पुढच्या करीयरची आणि शिक्षणाची महत्वाची आणि पहिली पायरी आहे.

दहावी नंतर कोण-कोणते शिक्षणाचे प्रकार आहेत ते माहिती करून घ्या. आणि त्याच्या नंतर योग्य त्या मार्गाची निवड करा .

बऱ्याच विध्यार्थ्यांना सायन्स कॉमर्स आणि आर्ट्स याच्या व्यतिरिक्त शिक्षण घेण्याचे बरेच मार्ग पर्याय उपलब्धआहेत.
प्रत्येक विद्यार्थ्यांना एकच चिंता सतावत असते ती म्हणजे पुढे काय करायचं? दहावीचे विद्यार्थी अकरावी बारावी पूर्ण करू शकतात पण बारावी नंतर काय? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांपेक्षा पालकांना सतत पडत असतात. कारण बारावीनंतर अनेक प्रश्न त्यांना सतावतात. वाणिज्य शाखेची मुले वाणिज्य शाखेऐवजी कला शाखेत जातात. पण बारावी सायन्सनंतर कोणते करिअर निवडायचे हा प्रश्न प्रत्येकाला विचारला जातो ?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*