श्री.कैलासशेठ बडगुजर यांची शासना तर्फे विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड झाली – श्री. सुनील बडगुजर, संभाजी नगर

श्री अरुण बाबुलाल पंडुरे नायब तहसीलदार(गृह),भावलाल शेकुनाथ ढाकणे(अव्वल कारकून)व सिताराम शिकारे साहेब यांच्या उपस्थित व त्यांच्या हस्ते विशेष कार्यकारी अधिकारीचे प्रमाणपत्र हे श्री. कैलास लक्ष्मण बडगुजर यांना आज दि.10 जुलै 2023 रोजी देण्यात आले. यावल ह.मु संभाजी नगर येथील श्री.कैलासशेठ बडगुजर हे संभाजी नगर बडगुजर समाजाचेही अध्यक्ष आहेत, यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*