क्षत्रिय बडगुजर समाज शिक्षण संस्था, धुळे यांच्या मार्फत बक्षीस वितरण कार्यक्रम दि. ६ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता हा संस्थेचा प्रांगणात आयोजित केलेला आहे. तरी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील बडगुजर समाजाच्या विद्यार्थ्यांचनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी व संचालक मंडळ यांनी केलेले आहे,.
इयत्ता दहावी, बारावी उत्तीर्ण ८५℅ गुण पेक्षा जास्त मिळवणारे तसेच पदव्युत्तर बी. ए., एम. ए., बी. कॉम., एम. कॉम., बीएससी, एमस्सी, यूपीएस, एमपीएस, वेधकीय क्षेत्रातील एम.बी.बी.एस.,बी. ए., एम. एस., बी फार्म अंतिम परीक्षेत विशेष प्राविण्य धारक ७०% टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे विद्यार्थी यांनी आपले गुणपत्रकाची झेरॉक्स कॉपी, आपला पूर्ण पत्ता व मोबाईल नंबर हे दि. २२/७/२०२३ पर्यत जमा करावे.
त्या दिनांका नंतर आलेले गुणपत्रके विचारात घेतली जाणार नाही तसेच कार्यक्रम स्थळी उपस्थित असतील त्यांनाच बक्षीस वितरण करण्यात येईल याची नोंद घ्यावी. आपले गुणपत्रक हे खालील दिलेल्या समाज बांधव यांच्या कडे जमा करावे.
शिरपूर तालुका
श्री. धर्मेंद्र पोपट बडगुजर
श्री. ज्ञानेश्वर नथ्थु बडगुजर बोराडी
शिंदखेडा तालुका
श्री. रवींद्र संतोष बडगुजर
श्री. रामकृष्ण पांडुरंग बडगुजर श्री. माधवराव जानकीराम बडगुजर, वर्षी नंदुरबार / शहादा
श्री.दिलीप राघो बडगुजर, नंदुरबार धुळे तालुका
श्री. राजेंद्र भालचंद बडगुजर, कुसुंबा श्री. सुरेश यशवंत बडगुजर, फागणे श्री.निंबा बाबुराव बडगुजर फागणे
श्री. प्रा. ईश्वर हरचंद बडगुजर, मुकटी धुळे शहर देवपूर
श्री. प्रा. हिरालाल रघुनाथ बडगुजर श्री. संजय पंडित बडगुजर
जुने धुळे
श्री. रामदास वामन बडगुजर
श्री. गोकुळ हिम्मत बडगुजर
मिल परिसर, धुळे
श्री. सुनील त्र्यंबक बडगुजर
श्री. राजेंद्र चैत्राम बडगुजर
आपले गुणपत्रक झेरॉक्स प्रत दि. २२/७/२०२३ पर्यंत जमा करावे असे आव्हान अध्यक्ष, सचिव, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष खजिनदार व संचालक मंडळ यांनी केले आहे.





Leave a Reply