।। दु:खद निधन।।
लोहारी बु।।.,ता.पाचोरा येथील: श्री.कडूबा दशरथ बडगुजर व समाधान दशरथ बडगुजर यांच्या मातोश्री कै.सौ. सुमनबाई दशरथ बडगुजर, श्री.दशरथ सांडू बडगुजर (सालेसा) यांच्या धर्मपत्नी यांचे आज दि.०६/०७/२०२३ गुरुवार रोजी सकाळी ०६.०० वा.मि. वयाच्या ६२ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दि.०६/०७/२०२३ रोजी दुपारी ०३.०० वा. पत्ता :- लोहारी बु।।. येथील राहत्या घरुन निघणार आहे. तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य, गुजरात, म.प्रदेश, जळगांव, धुळे, नाशिक, ठाणे, कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे, मराठवाडा, औरंगाबाद,विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे, सामाजिक संस्था
अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.
समिती,अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।।
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।
शोकाकुल: श्री. दशरथ सांडू बडगुजर
श्री.कडूबा दशरथ बडगुजर
श्री. समाधान दशरथ बडगुजर सालेसा परिवार लोहारी बु।।.

Leave a Reply