पिंप्री येथील कै. सुकलाल छगन बडगुजर (पवार) यांचे सुपुत्र ह. मु. नंदुरबार येथील श्री. सूर्यकांत सुकलाल बडगुजर (पवार) हे गाडी प्रबंधक (ट्रेन मॅनेजर) पश्चिम रेल्वे या पदावरून दिनांक ३०.६.२०२३ वार शुक्रवार रोजी ३८ वर्षे पूर्ण करून सेवानिवृत्त.
श्री. सूर्यकांत सुकलाल बडगुजर (पवार) यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
🌹🌹
श्री. सूर्यकांत सुकलाल बडगुजर (पवार) – 99227 21721











Leave a Reply