चि. कार्तिक ललितकुमार बडगुजर यांचे नवोदय परीक्षेत यश संपादन नवोदय विद्यालय भुसावल येथे निवड झाली – श्री. विकास पुंडलिक बडगुजर, जळगांव

कडोली येथील श्री. ललितकुमार मधुकर बडगुजर व सौ.मयूरी ललितकुमार बडगुजर यांचा चि. कार्तिक ललितकुमार बडगुजर यांचे नवोदय परीक्षेत उत्तीर्ण होऊन नवोदय विद्यालय भुसावल येथे निवड झाली. निवड ही ओपन कैटेगरी मध्ये झाली असुन त्यांच्या सोबत अजून तीन बडगुजर विद्यार्थी यांचीही निवड झाली आहे. चि. कार्तिक ललीतकुमार बडगुजर हे काशीनाथ पलोड़ पब्लिक स्कूल सावखेड़ा, जळगाव येथे ५ वी पर्यत शिक्षण घेतले.
चि. कार्तिक ललीतकुमार बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*