🙏🙏 देहांगदान साहित्य परिषद,ही संघटना देशांतर्गत पातळीवरील “देहांगदान जागृती समितीची उपसंस्था” आहे.
उद्देश: साहित्य स्पर्धेच्या माध्यमतुन देहदान,नेत्रदान, अवयवदान व रक्तदानबाबत जन जागृती करण्याचे उद्देशाने स्थापित करणेत आली आहे.विविध साहित्य क्षेत्रातील लोकांना या परिषदमध्ये सहभागी करून घेतले जाते.
✍️कार्याक्षेत्र: सदर परिषद-महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात काम करत आहे.देहदान,नेत्रदान,अवयवदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी परिषद तर्फे विविध स्पर्धा घेतल्या जातात.
लोकेशन: लातूर
परिषद समिती कार्य: महाराष्ट्र,आंध्र,तेलंगणा, कर्नाटक,गोवा राज्यात कार्यरत आहेत.सदर संस्थेचे महाराष्ट्र-कर्नाटक अध्यक्ष डॉ. हुगार यांनी प्रा.सी.डी.साळुंखे सर,देहांगदान साहित्य परिषद गृप सदस्य,यांचा गृप मधील उस्फूर्त सहभागाची दखल घेत,परिषदेच्या स्थगित स्पर्धा परीक्षा नव्याने आयोजित करण्याचे उद्देशाने परिक्षक म्हणून प्रा.सी.डी.साळुंखेसर धुळे,यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विषेश म्हणजे दिनांक २० ते २२ जून २०२२ मध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेत मध्ये,प्रा.सी.डी.साळुंखेसर यांच्या घोषवाक्यास सर्वोकृष्ट स्थान मिळाले होते व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले होते.
प्रा.सी.डी.साळुंखेसर यांचे,अ.भा.बडगुजर समाज महासमिती,मोहकर परिवार,अखिल भारतीय युवक/शिक्षण समिती, बडगुजर.इन,प्राऊड गृप फाउंडेशन,👣जय चांमुडा माता हिरकणी गृप.👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
प्रा.सी.डी.साळुंखेसर – 94216 17283
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️





Leave a Reply