धरणगांव येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला आहे – धरणगांव बडगुजर पंच मंडळ

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला आहे .🙏🙏
सर्व समाज बांधव, भगिनी व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की आपल्या समाजातिल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम हा दि.14/06/2023 वार बुधवार रोजी आयोजित केलेला आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी ह्या कार्यक्रमास उपस्थित रहावे. विद्यार्थी यांनी आपले गुणपत्रक ची झेरॉक्स प्रत ही दि.11/06/2023 वार रविवार संध्याकाळ पर्यंत धरणगांव पंच (खाली दिलेल्या बांधव) यांच्या कडे जमा करावी.
वर्ग- 5 वि ते 10 पर्यत आणि 12 वितील विध्यार्थीनी जमा करावी.
1) वासुदेव तुकाराम बडगुजर
मो.नं.-8605268070
2) अनिल रमेश बडगुजर
मो.नं.-9823219244
3) सुमित महेंद्र बडगुजर
मो.नं.-9665797877
4) गणेश सुरेश कोतवाल
मो.नं.-7020099220
5) महेश रवींद्र बडगुजर
मो.नं.-7391843691

कार्यक्रमाच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना सोबत आणून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती🙏🙏

दि. 14/06/2023
कार्यक्रमाचे स्थळ :- बडगुजर गल्ली, धरणगाव
वेळ:- संध्याकाळी 7 वा.🙏🙏
🌹🌸🍁🍂🍃🌼🌹🌸🍁🌼🌸🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*