चि. गुरुप्रसाद जितेंद्र बडगुजर रा. कढोली हा मुलगा हरवला आहे कोणास माहिती मिळाल्यास कळवा

श्री जितेंद्र प्रकाश बडगुजर यांचे चिरंजीव गुरुप्रसाद जितेंद्र बडगुजर वय वर्षे 15, रंग गोरा, उंची 5 फूट, रा. कढोली ता. एरंडोल जि. जळगाव हे घरून दिनांक. 10/6/2023 दुपारी 1 वाजेच्या सुमारास घरून बेपत्ता झाला आहे. जर कुणास आढळल्यास / दिसल्यास त्वरित संपर्क करणे.
मो. 9921415400
9764919891
7507581422

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*