धरणगांव येथील श्री. रमेश दौलत बडगुजर यांचा नातु, श्री. सुनील रमेश बडगुजर (स्टॅम्प वेंडर) व सौ. योगिता सुनील बडगुजर यांचे चि. ओम सुनील बडगुजर हा 10 वी च्या परीक्षेत 87.40 % मार्क मिळवून उत्तीर्ण. चि. ओम सुनील बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
श्री. सुनील बडगुजर 99232 52117



Leave a Reply