पिंपरखेड़ येथील ह.मु. नाशिक कु. नम्रता प्रविण बडगुजर ही 10 वी च्या परीक्षेत 84.60% मार्क मिळवून उत्तीर्ण – श्री. गणेश मोहकर, सुरत

पिंपरखेड़ येथील कै..पुंडलिक मोतीराम बडगुजर यांची नात श्री. प्रविण पुंडलिक बडगुजर पिंपरखेड़ कर ह.मु. नाशिक याची मुलगी कु. नम्रता प्रविण बडगुजर ही 10 वी च्या परीक्षेत 84.60% मार्क मिळवून उत्तीर्ण. कु.. नम्रता प्रविण बडगुजर हिचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत , 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*