शिदंखेडा येथील श्री.संतोष रावजी बडगुजर यांचा नातु, श्री. रवींद्र संतोष बडगुजर यांचे चि..यशदिप रविंद्र बडगुजर हा 10 वी च्या परीक्षेत 87.20% मार्क मिळवून उत्तीर्ण. चि..यशदिप रवींद्र बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹



Leave a Reply