आज ३ जून🔱त्रिशूल क्षेपणास्त्र यशस्वी चाचणी:

आज ३ जून🔱त्रिशूल क्षेपणास्त्र यशस्वी चाचणी:
३ जून १९९८ रोजी जमिनीवरील यशस्वी मारा करणारे क्षेपणास्त्र:द्रोणाचार्य या युध्यनौकेवरून कोचीजवळ यशस्वीपणे चाचणी झाली.
त्रिशूल क्षेपणास्त्र: त्रिशूल क्षेपणास्त्र हे जमिनीवरून हवेत हल्ला करणारे क्षेपणास्त्र आहे.हे भारतीय बनावटीचे असून याची मारक क्षमता ५०० मीटर ते ९ किलोमीटर आहे.या शिवाय हे १५ किलो स्फोटके घेउन प्रवास करू शकते.
इतिहास: भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्या उपक्रमाने हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे
🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*