चि.मानस मुकेश बडगुजर हा 10 वी च्या परीक्षेत 85.40% मार्क मिळवून उत्तीर्ण – श्री. विनोद बडगुजर, सुरत

धरणगांव येथील श्री.मुरलीधर डिगंबर बडगुजर यांचा नातु, कल्याण येथील श्री. मुकेश मुरलीधर बडगुजर यांचे चि..मानस मुकेश बडगुजर हा 10 वी च्या परीक्षेत 85.40% मार्क मिळवून उत्तीर्ण. चि..मानस मुकेश बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*