धरणगाव येथील श्री. रामकृष्ण विठ्ठल बडगुजर, सौ.आशाताई रामकृष्ण बडगुजर यांचा नातू व पुणे (मोशी) येथील श्री. किरण रामकृष्ण बडगुजर, सौ.हेमलता किरण बडगुजर यांचे चिरंजीव चैतन्य किरण बडगुजर याचे कराटे स्पर्धेत ट्रॅडीशनल शोटोकंन व स्पोर्ट कराटे ऑर्गनायझेशन इंडिया ह्या स्पर्धेत चि.चैतन्य किरण बडगुजर याने सुवर्ण पदक मिळवून भारताचे, विश्वा स्पोर्ट्स व बडगुजर समाजाचे नाव लौकिक केले असून सन २०२२ – २३ नॅशनल चॅम्पियन्सशिप अल जाझिरा क्लब दुबई येथे ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत भारतासह ओमन, जॉईन उजबेकिस्तान, कुवेत, दक्षिण कोरिया, युनायटेड अरब इमेट्स इजिप्त, जपान आदी देशामधून तब्बल १००० हुन अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. चि.चैतन्य किरण बडगुजर यांचे धरणगांव बडगुजरसमाज पंच मंडळ, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून स्पर्धेत त्यांच्या विजयासाठी हार्दिक शुभेच्छा! 🌹🌹
श्री. रामकृष्ण बडगुजर – 97655 38314
Leave a Reply