दोंडाईचा येथील चि. क्रिष्णा विजय बडगुजर हा इ. १२ वी परीक्षेमध्ये 86.00% गुणांनी उत्तीर्ण – श्री. चंद्रकांत बडगुजर सर, बोराडी

दोंडाईचा शहरातील कै.चुनिलाल रामदास बडगुजर (कारभारी) यांच्या नातू व श्री लक्ष्मीकांत चुनीलाल बडगुजर (कृषी अधिकारी) यांच्या पुतण्या श्री. विजय चुनीलाल बडगुजर व प्रा.सौ. मीनल विजय बडगुजर यांचा मुलगा चि.कृष्णा विजय बडगुजर ने उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत 86% गुण मिळवून घवघवीत यश संपादित केले, त्याबद्दल परिवार, नातेवाईक, मित्रपरिवार, समाजबांधव ,अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*