अखिल भारतीय बडगुजर समाज संघटन समिती माजी चेअरमन व सकलपंच बुरहानपूर चे माजी अध्यक्ष मा.श्री. हिरालाल गुलाब दोडे यांनी कोरोना काळात हजारो गरीबांसाठी अन्नदान केले . त्याच्या या कार्याची दखल घेऊन स्व. विजयकुमारजी शिंदे फाऊंडेशन तर्फे त्यांना पुष्पगुच्छ, शाल देऊन व सन्मानपत्र देऊन गौरवण्यांत आले याप्रसंगी मध्य प्रदेशचे मंत्री व आमदार उपस्थित होते .
श्री. हिरालाल गुलाब दोडे यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 व श्री.धर्मेंद्र पोपटराव बडगुजर अखिल भारतीय बडगुजर समाज कल्याण समिती चेअरमन , शिरपूर तालुका बडगुजर समाज मडळ अध्यक्ष यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Leave a Reply