भुसावळ येथील कै. राजेंद्र विष्णु कोतवाल यांचे दुःखद निधन

भुसावळ येथील श्री. पवन राजेंद्र कोतवाल व श्री. राहूल राजेंद्र कोतवाल यांचे वडील नामे कै. कै. राजेंद्र विष्णु कोतवाल यांचे आज दिनांक २४/०५/२०२३ वार बुधवार रोजी सकाळी ८.१५ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. तरी त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. २५/०५/२०२३ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता जामनेर रोड, साईबाबा मंदीरामागे, साईशंकर नगर, भुसावळ येथून निघणार आहे . तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

🙏🙏शोकाकुल🙏🙏

श्री. पवन राजेंद्र कोतवाल
श्री. राहूल राजेंद्र कोतवाल
समस्त कोतवाल परीवार कुर्हे पानाचे

अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळे यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*