कल्याण येथील सौ.दिपाली विजय बडगुजर यांनी १९९८ पासूनठाणे जिल्हा परिषदेत विविध ठिकाणी अद्यापन केले आहे.
सध्या त्या जिल्हा परिषद शाळा, दुधनी, गट कुसापूर ता. भिवंडी येथे ५ वर्षांपासून प्राथमिक विभागात मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. आज दि ५ सप्टेंबर,रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब, भिवंडी यांच्या तर्फे Nation Builder हा पुरस्कार दिला जाणार आहे.

यानिमित्त बडगुजर.इन वेबसाइट परिवारा तर्फे त्यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.

खूप खूप अभिनंदन 👏👏👏💐💐💐💐
खूप खूप अभिनंदन
Greatly Congratulations
आपल्या सन्माना बध्दल आपले
हिर्दिक अभिनंदन ,!
* या वर्षी रोटरी क्लबचा हा पुरस्कार समिजातील ,दोन भगिनींना मिळालेल्या मुळे बडगुजर हे विद्यादान करणारेच आहेत ही ओळख पक्की झाली आहे !
भविष्यात असाच आपला गौरव होत राहो अशा शुभेच्छा !