बडगुजर समाजाचे अनमोल रत्न, अर्थशास्त्र विशारद मा .श्री नामदेवराव लक्ष्मण चव्हाण (बडगुजर) सेवानिवृत्तीचा व्हर्च्युअल लाईव्ह कार्यक्रम सौ . राजश्री सुदाम बडगुजर पुणे , यांच्या संकल्पनेतून दिनांक २७ जून २०२० रोजी ४ ते ६ दरम्यान YouTube लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे अनेक मान्यवरांच्या उपस्तिथीत झाला. सर धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर, येथून व्याख्याते व अर्थशास्त्र विभाग प्रमुख पदावरून दिनांक 31 मे 2021 रोजी सेवानिवृत्त झाले.
हा कार्यक्रम आपल्यासाठी खालील लिंक वर उपलब्ध आहे
आपणही कराक्रमाला पाहून कंमेंट्स मध्ये शुभेच्छा देऊ शकता.
मा .श्री नामदेवराव लक्ष्मण चव्हाण यांच्याबाबतीत थोडेसे:
धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर, येथे व्याख्याते व अर्थशास्त्र विभाग प्रमुख म्हणुन कार्यरत होते. ते दिनांक 31- may – 2021 रोजी 34 वर्षांचा दीर्घ सेवाकाळ पूर्ण करून सेवानिवृत्त झाले
आजपर्यंत त्यांनी व्याख्याते आणि मार्गदर्शक म्हणुन अनेक प्रकारे योगदान केले आहे
- 1) समाजातील first designated professor.
- 2) अर्थशास्त्रातील 41 पुस्तकांचे लिखाण.
- 3) व्यासंगी लेखक म्हणुन महाराष्ट्र अर्थशास्त्र मंडळातर्फे गौरव.
- 4) महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र प्रमुख म्हणुन विषेश योगदान व विद्यापीठा द्वारा उत्कृष्ठ केंद्रप्रमुख म्हणुन गौरंवांवित.
- 5) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, अर्थशास्त्र मंडळात भरीव योगदान.
- 6) व्यासंगी व विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून ख्याती.
- 7) Impact of FDI या प्रबंधास विशेष मान्यता.
- 8) एक व्यासंगी PhD मार्गदर्शक.
सर्वात महत्वाचे म्हणजे सर अर्थशास्त्रज्ञ असुन ४१ संदर्भग्रंथांचे लेखक आहेत. त्यांची बरीच पुस्तके महाविद्यालयात क्रमिक पुस्तके म्हणून समाविष्ट आहेत.
सरांबद्दल अधिक माहितीसाठी श्री. योगेश जाधव सर, चोपडा यांनी लिहिलेला लेख आपण आवर्जून वाचावा: अर्थशास्त्र विशारद, बडगुजर सामाजातील विद्यावैभव
कार्यक्रमातील सहभाग
सौ राजश्री सुदाम बडगुजर व श्री सुदाम हिम्मतराव बडगुजर यांनी सूत्रसंचालन केले.
श्री नामदेवराव यांचा सत्कार श्री प्रकाश उखाशेठ बडगुजर तसेच सौ वंदना प्रकाश शेठ बडगुजर यांनी केला.
मनोगत व्यक्त करणाऱ्या मान्यवरांची नावे
१) माननीय प्राचार्य डॉक्टर शरदचंद्र हरिश्चंद्र दातेराव, अहमदाबाद
२) प्राचार्य डॉक्टर जगदीश सदाशिव पाटील, फैजपूर
३) माननीय प्राचार्य बी जी बडगुजर चाळीसगाव
४) प्राध्यापक डॉक्टर मनोज ज्योतिराव गायकवाड शहादा
५) श्री कुणाल बी बडगुजर
६) श्री मोहन हिरालाल बडगुजर ठाणे
७) प्राध्यापक डॉक्टर सी. ओ बडगुजर नाशिक
८) श्री अवधूत लक्ष्मण शेठ चव्हाण टिटवाळा
९) श्री पी डी बडगुजर जळगाव
१०) सौ मीनल कुणाल बडगुजर पुणे
११) श्री प्रितेश नामदेव बडगुजर पुणे
१२) एडवोकेट प्रकाश लक्ष्मण बडगुजर अमळनेर
१३) श्री सुधीर मोहन पवार वापी
१४) सौ चव्हाण टिटवाळा
१५) सौ ऐश्वर्या चव्हाण पुणे
१६) श्री महेश बडगुजर नाशिक
१७) श्री लोकेश कोतवाल पुणे
संपर्क आणि शुभेच्छांसाठी : डॉ. प्रा. नामदेवराव लक्ष्मण चव्हाण (बडगुजर) M.A., MPhil, PhD 9420347087

माननीय डॉ प्रा श्री नामदेवराव चव्हाण सरांना शुभेच्छा!
माननीय सौ राजश्री सुदामा बडगुजर ताईसाहेब यांनी उत्तम संकल्पना साकारली.आयोजकांचे अभिनंदन!/
डॉ दिलीप-सौ स्वाती बडगुजर,अमरावती