बडगुजर समाजाचे अनमोल रत्न, अर्थशास्त्र विशारद मा .श्री नामदेवराव लक्ष्मण चव्हाण (बडगुजर) हे धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर, येथून व्याख्याते व अर्थशास्त्र विभाग प्रमुख पदावरून दिनांक 31 मे 2021 रोजी सेवानिवृत्त झालेत. त्यांचा सेवानिवृत्तीचा व्हर्च्युअल लाईव्ह कार्यक्रम – श्री. सुदाम बडगुजर, धानोरी

?सेवापूर्ती कार्यक्रम?

# बडगुजर समाजाचे अनमोल रत्न, अर्थशास्त्र विशारद मा .श्री नामदेवराव लक्ष्मण चव्हाण (बडगुजर) हे धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर, येथून व्याख्याते व अर्थशास्त्र विभाग प्रमुख पदावरून दिनांक 31 मे 2021 रोजी सेवानिवृत्त झालेत. त्यांचा सेवानिवृत्तीचा व्हर्च्युअल लाईव्ह कार्यक्रम – श्री. सुदाम बडगुजर, धानोरी

दिनांक 27 मे 2021 वार रविवार सायंकाळी ठीक 4.00 ते 6.00 च्या दरम्यान प्रसारित होणार आहे .

आपण हा लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून बघू शकता .

YouTube Link :

त्याचप्रमाणे या कार्यक्रमाबद्दल आपल्या संकल्पना आपण कॉमेंट बॉक्समध्ये पाठवू शकता.

3 Comments

  1. माननीय प्रा.श्री‌.नामदेवराव चव्हाण सरांना शुभेच्छा!

  2. Program was very good. Its first time in Badgujar cast for Retirement.
    Every one talk was learning for me, specially Dr. N L Badgujar sir and his daughter “Minal tai” and son Pritesh seth.
    They are giving “Gurumantra” for family sacraments.

    Program was organized superb. Planning and execution was super. Every one had stick with program still end.

    Grate achievement in Badgujar cast with this program.

    Best luck for future to organizer and planning team.

  3. श्री डॉ नामदेवराव लक्ष्मण चव्हाण सरजी आपणास सेवापुर्ती च्या खूप खूप मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा??.अर्थशास्त्राचे तज्ञ अभ्यासक अखिल भारतीय बडगुजर समाजाचा मानबिंदू ,अभिमानास्पद अर्थतज्ञ म्हणून नावलौकिक, अनेक पुरस्कारांचे मानकरी, अनेक वक्त्यांनी आपल्याबद्दल खूप खूप अभिमानास्पद गौरवोद्गार ऐकून खूप आनंद झाला. या पुढील आयुष्याच्या सेकंड इनिंगमध्ये आपल्याकडून अखिल भारतीय बडगुजर समाज सामाजिक कार्यास आपल्या ज्ञानाचा उत्तरोत्तर फायदा होईल .अशी आपल्याकडून अपेक्षा आणि आपले आरोग्य निरामय राहो अशी प्रभू चरणी प्रार्थना.
    ऑनलाइन व्हर्च्युअल कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री सुदाम हिम्मतराव सेठ बडगुजर व सौ.राजश्री सुदाम बडगुजर आणि लोकेश जी कोतवाल यांनी खूप नाविन्यपूर्ण सूत्रसंचालन करून पहिला कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि कौतुक.???

Leave a Reply to Dr D D Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*