सौ. रेखा आणि श्री. संजय त्र्यंबक नंदवाळकर (बडगुजर), फागणे ह. मु. नाशिक यांचे जेष्ठ चि. विपुल व सौ. सुमनबाई आणि श्री. राजेंद्र रघुनाथ बडगुजर, भडगाव ह. मु. साखळी यांची तृतीय कन्या चि. सौ. का. वेदिका (ज्योती) यांचा शुभविवाह रविवार, दि. 20/06/2021 रोजी दुपारी 12:37 वाजता नाशिक येथे संपन्न झाला.
विवाह प्रसंगी शासकीय नियमांचे पालन करण्यात आले.
अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राउड ग्रुप, बडगुजर डॉट इन टीम, वेब पोर्टल टीम कडून नवविवाहित दांपत्यस हार्दिक शुभेच्छा.


Leave a Reply