चि. सौ. कांं. योगिता व चि. दिनेश यांचा शुभविवाह सोहळा दि. २० जून २०२१ रोजी पिंपळगांव हरेश्वर येथे संपन्न

शिरपूर येथील सौ. कमलबाई व श्री. भगवान कौतिक बडगुजर यांचे कनिष्ठ सुपुत्र चि. दिनेश याचा पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा सौ. पद्माबाई व श्री. विठ्ठल लुकडूशेठ बडगुजर यांची व्दितीय कन्या चि. सौ. कां. योगिता यांचा विवाह सोहळा रविवार दि. २०.६.२०२१ रोजी दुपारी १२:३० मिनिटांनी संपन्न झाला. या नवदांम्पत्यांचा रेशिमबंधगाठी आगमनाच्या मंगलमय समयी नववधू-वरांची जोडी प्रेमळ,सुखद प्रेमाचे हे बंधन सुख-समाधानी,आनंदी जावो, तथा आनंदाने भरलेले ठेवो, तसेच पुढील संसार रुपी जीवन रथयात्रेचा प्रवासाला आमच्या कडून अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा! व अभिनंदन तथा ईश्वर चरणी प्रार्थना !

शुभेच्छूक: बडगुजर.इन टीम, वेब पोर्टल, अ. भा. ब. स. युवक समिती

चि. सौ. का. योगिता व चि. दिनेश बडगुजर, शिरपूर

4 Comments

  1. नवदांपत्यास खूप खूप आशीर्वाद .
    भावी जीवनाच्या सुखद वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छ.
    ???

  2. नवपरिणीत वधू वर यांना विवाहानिमित्त खूप खूप शुभ आशीर्वाद??????

Leave a Reply

Your email address will not be published.


*