चोपडा, ह. मु. पुणे येथील कै. पराग अशोक पाटील (बडगुजर) यांचे दुःखद निधन

चोपडा ह मु.पुणे,येथील कै.श्री.पराग अशोक पाटील डॉ.अशोक सिताराम पाटील यांचे चिरंजीव व श्री.निखील निर्मलकुमार सूर्यवंशी यांचे भाऊजी/दाजी)यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने काल २१/५/२०२१ रोजी रात्री ९.०६ मिनिटांनी वयाच्या ४६ व्या वर्षी दुःखद निधन झाले.ते भारत फोर्ज कंपनी,पुणे येथे वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून नोकरीस होते.
सदासर्वदा हसतमुख, मनमिळाऊ,सुस्वभावी व्यक्तीमत्व काळाने आपल्यातून हिरावून नेले.काळालाही पाझर फुटावा असा हा प्रसंग असून,पाटील व सूर्यवंशी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.दोन्ही परिवारास सदर दुःख सहन करण्याची
परमेश्वर शक्ती देवो ही प्रार्थना! परमेश्वर त्यांच्याआत्म्यास चीरशांती देवो.

अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,गुजरात, म.प्रदेश,जळगांव, धुळे,नाशिक,ठाणे,कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे, मराठवाडा, औरंगाबाद, विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे, सामाजिक संस्था अ. भा.
बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती, अ.भा.‌
बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

3 Comments

  1. भावपुर्ण श्रध्दांजली…. श्री. परागशेट

Leave a Reply to Bhushan Suresh Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*