सुरत येथील समाज बांधव श्री. जगदीश लोटनशेठ बडगुजर यांची धर्मपत्नी सौ. मनिषा जगदीशशेठ बडगुजर यांनी दि.12-04-2021 रोजी जुळवे दोन मुलांना जन्म दिला परंतु हे मुले अपूर्ण दिवस म्हणजे साडे सहा महिन्यातच जन्माला आल्यामुळे त्यांची वाढ ही पूर्ण झाली नसल्याने त्या दोघी मुलांची प्रकृती नाजूक आहे. त्यामुळे त्यांना काचेच्या पेटीत ठेवण्यात आले आहे आणि दोघी मुलांच्या पेटीचे भाडे प्रति दिवसाला रु.14000/- आहे. आणि इतर खर्च वेगळा त्यामुळे अंदाजीत खर्च रु. अडीच ते तीन लाखाचा आहे अथवा जास्त देखील होऊ शकतो. तरी त्या कुटुंबाची परिस्थिती ही नाजूक आहे मुलांचे वडील हे टेम्पो ड्रायवर आहेत. तरी सध्याच्या परिस्थिती नुसार सर्वांचे कामधंदे बंद आहेत. त्यामुळे ते एवढा खर्च करू शकत नसल्याने त्यांनी समाज व नातेवाईक आणि मित्रमंडळी कडे मदतीची मागणी केली तरी आजपावेतो त्यांना थोडीफार मदत ही मिळाली आहे. तरी मदतीला सुरत येथील बडगुजर समाज ट्रस्टचे ट्रस्टीनी एकमेकांत फोनने चर्चा करून अखिल भारतीय क्षत्रिय बडगुजर समाज ट्रस्ट व श्री चामुंडा माताजी मंदिर ट्रस्ट फंडमधून डायरेक्ट Nice Children Hosptal च्या नावाने रु.21000/- रकमेचा चेक हा ट्रस्टचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष तसेच युवा संगठन कार्यकर्ते च्या साक्षीत मुलांचे काका श्री दिनेश लोटनशेठ बडगुजर यांना आज दि.07-05-2021रोजी देण्यात आला. तरी ज्या समाज बांधवाना मदत करायची असेल तर आपण खाली दिलेल्या बँक अकाऊंटवर करू शकतात.
वडिलांचे नाव- जगदीश लोटन बडगुजर.
Bank Account No- 20271177729
IFSC.Code- SBIN0009120
Bank Name- State Bank Of India.
Bank holder name- दिनेश लोटन बडगुजर.
तसेच आई श्री चामुंडा मातेला आमची प्रार्थना आहे की मुलांची तब्येत लवकरात लवकर चांगली होवो हीच कृपा करावी ……………….. बडगुजर. इन टिम अशा या दानशूर समाजबांधवांना, संघटनांना व सामाजिक कार्यकर्ते यांना सलाम करते. आतापर्यंत अनेक समाजबांधवांना सुध्दा निनावी मदत डायरेक्ट गरजूंना केलेली आहे. अशा दयावंत समाजबांधवांमुळे समाजकार्यात रूची आणि ओढ ही सदैव तयार होत असते…
?? जय चामुंडा माता ??


Very nice ?? work
Thanks brother for helping…
We always be thankful till the end of life…..
You have done such a great job…..
Unbelievable……
Again thanks sir