अकोला येथील डाॅ. तन्मय मिलिंद बडगुजर यांना फिलीपाईन्स मध्ये M.B.B.S ची Internalship सह Doctor Of Medicine पदवी बहाल – अॅड. सुनिल बडगुजर जळगांव

आनंदाची बातमी – अकोला येथील अ.भा.बडगुजर समाजाच्या कार्यकारणीचे जेष्ठ सदस्थ व समाजाच्या पहिल्या महिला डाॅ. श्री.सौ शालिनीताई आनंदराव बडगुजर यांचा नातू सुकुमार डाॅ. तन्मय मिलिंद बडगुजर यांना फिलीपाईन्स या देशातून M.B.B.S ची Internalship सह Doctor Of Medicine ची पदवी प्रथम श्रेणीत बहाल! त्या बद्दल डाॅ. तन्मय यांस,नंदवे-बडगुजर कुटूबांतून तसेच मित्रपरिवार व बडगुजर समाजातून अभिनंदन चा वर्षासह अनेक अनेक शुभेच्छा-सह ,शुभ-आर्शिवाद ! सुकुमार डाॅ. तन्मय बडगुजर हे अकोला येथील सुप्रसिध्द डॉक्टर दाम्पत्य डाॅ. मिलिंद बडगुजर व डाॅ. वर्षाताई मिलिंद बडगुजर यांचा जेष्ठ मुलगा आहे. मागच्या वर्षी डाॅ. मिलिंद बडगुजर यांचे अचानक निधन झाल्यामुळे परिवारात मोठे दु:ख/ सकंट आले! , त्या संकटाला डाॅ. वर्षाताई ने मोठ्या खंबीरपणे सामोरे जावून, मुलांनवर लक्ष ठेवून, मोठ्या धीराने, विशेष दोघं मुलांना म्हणजेच डाॅ.तन्मयला Final M.B.B.S केले व कोविड रुग्णांना सेवा देण्यास तयार केले ! या कोरोना काळात आपल्या वरील असलेल्या जबाबदारी चा योग्य स्विकार त्यांनी कोरोना रूग्णांना मार्गदर्शन केले तसेच आपल्या मुलांना सुध्दा रूग्ण सेवेत तत्पर रहाण्याचे सांगितले. एक नविन आदर्श घडवित त्यांनी योग्यप्रकारे आपली पारिवारिक जबाबदारी अगदी चोखपणे बजावत आहेत. त्यांचा लहान मुलगा डॉ. श्रेयस हा M.B.B.S च्या तिसर्‍या वर्षाला ला शिकत आहे. विशेष म्हणजे मुलांना वडील गेल्याचे दु:ख जाणवू दिले नाही. म्हणून डाॅ. वर्षाताई ह्या समाजाला भूषणावह आहेत. डाॅ. वर्षाताई, व त्यांचा सुकुमार, डाॅ. तन्मय यांना बडगुजर. इन टिम कडून अनेक अनेक शुभेच्छासह त्रिवार अभिनंदन???

डॉ. वर्षाताई यांना वैयक्तिक शुभेच्छा देणेसाठी Mob.No.9922667890 या नंबरवर संपर्क साधावा. धन्यवाद.

डॉ. तन्मय बडगुजर, अकोला

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*