डॉक्टर किर्तीकुमार बडगुजर यांना दुसऱ्यांदा यंग सायंटिस्ट पुरस्कार – श्री. धर्मेश बडगुजर सुरत

 अमळनेर येथील श्री. चंदूलाल जे. बडगुजर यांचे चिरंजीव, हे प्रा. डॉ. किर्तीकुमार बडगुजर एस आय इ एस कॉलेज सायन मुंबई येथे प्राध्यापक आहेत.
 नाविन्यपूर्ण संशोधना चे सातही पेंटन ही मिळाले आहे. त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. भारतीय रसायनशास्त्र परिषद दिल्ली सन २०१५  मध्ये यंग सायंटिस्ट पुरस्कार त्यांना देण्यात आला. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी माटुंगा मुंबई या संस्थेने सन २०१६ मध्ये सर्वोत्कृष्ट पी एच डी थेसीस पुरस्कार देण्यात आला.
 बायोटेक रिसर्च सोसायटी ऑफ इंडिया त्रिवेंद्रम यांच्याकडुन एंझाईम तंत्रज्ञानतील उत्कृष्ट योगदानामुळे डॉक्टर किर्तीकुमार बडगुजर यांना दुसऱ्यादा " यंग सायंटिस्ट पुरस्कार " पुरस्कार प्रधान केला. आपल्याला अखिल भारतीय बडगुजर समाज, अ.भा.ब.स. युवक समिती, बडगुजर प्राउड ग्रुप, बडगुजर युवा संघटन सुरत व महिला ग्रुप ? जय चामुंडा माता हिरकणी? यांच्या कडुन मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाट चालीस हार्दिक शुभेच्छा ??

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*