चि. रोहीत रविंद्र बडगुजर हा फिलीपाईन्स या देशातून M.B.B.S पूर्ण – श्री. सुनिल बडगुजर जळगांव

अमळनेर ह. मु.जळगांव येथील: डाॅ.सौ.
निलिमाताई रविंद्र बडगुजर व डाॅ.श्री.रविंद्र सुर्यकांत बडगुजर यांचा जेष्ठ मुलगा चि.
रोहीत रविंद्र बडगुजर हा फिलीपाईन्स या देशातून M.B.B.S पूर्ण करुन तो दिनांक २२/४/२१.गुरुवार रोजी मायदेशी भारतात म्हणजेच जळगांव येथे सुखरुप परत आला! व विशेष डाॅ.रोहीत हा M.B.B.S. ची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. डाॅ. रोहीत हा लहानपणा पासून हुशार व दरवर्षी प्रथम क्रमांकाने पास होत आला.! जळगांव
येथील अॅड. श्री.सुनील बडगुजर यांचे भाचे व डाॅ. सौ.शालिनीताई आनंदराव बडगुजर अकोला यांचा नातू आहे डाॅ. रोहीत M.B.B.S होण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे व फक्त डाॅ.रोहीतला नाही तर समाजातील इतर पाच जणांनाही डॉक्टर होण्यासाठी त्यांनी खूप परीश्रम घेतले कारण की डाॅ. सॊ शालिनीताई ह्या बडगुजर समाजातील प्रथम
डाॅ.महिला आहेत.
डाॅ.रोहीतला अखिल भारतीय बडगुजर समाज, अ.भा.ब.स. युवक समिती, बडगुजर प्राउड गृप, बडगुजर युवा संघटन सुरत व महिला गृप ? जय चामुंडा माता हिरकणी? यांच्या कडून मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाट चालीस हार्दिक शुभेच्छा ??

डाॅ. निलिमाताईं बडगुजर Mob. 9404489655 व डाॅ. रविंद्रशेठ बडगुजर यांचा Mob. 9420790555

2 Comments

  1. My brother I am more proud to say this. He has gone through lot of challenges . He is Like our dad – fearless, talented and wise . He is like our mom – winner, always caring , most important he walks on fire like her.
    I wish him lot of success . And in his life we all family world goin to stand next to him as a light to show him right path . We entire Badgujar family proud of you dear .

Leave a Reply

Your email address will not be published.


*