अमळनेर,नंदगाव येथील कै.रामलाल दयाराम चव्हाण (श्री.आर.डी.चव्हाण) बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ उपाध्यक्ष यांचे दु:खद निधन

।। दु:खद निधन।।
अमळनेर,नंदगाव येथील : श्री.भास्कर दयाराम चव्हाण (बडगुजर) माजी सरपंच याचे लहान बंधू ,व श्री.प्रविण रामलाल चव्हाण यांचे वडील कै.रामलाल दयाराम चव्हाण (श्री.आर.डी.चव्हाण) बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ उपाध्यक्ष यांचे आज दि.
२२/०४/२०२१ गुरुवार रोजी रात्री ०३:३०वा.मि.वयाच्या ६५ व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्राशासकीय नियमानुसार अमळनेर येथून होणार आहे तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
बडगुजर समाज सेवा ट्रस्ट अहमदाबाद गुजरात,म.प्रदेश,जळगांव,धुळे,नाशिक,
पुणे,मराठवाडा,औरंगाबाद,विदर्भ अमरावती
अमळनेर, सर्व बडगुजर समाज मंडळे, अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.
भा.‌बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।
शोकाकुल : श्री.भास्कर दयाराम चव्हाण (बडगुजर)
श्री. प्रविण रामलाल चव्हाण
श्री.प्रशांत भास्कर चव्हाण
संपर्क – मो. +919579168225

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*