।। दु:खद निधन।।
पाचोरा, लोहारी खुर्द येथील : श्री.लालचंद दला बडगुजर यांचे जेष्ठ बंधू व श्री.अरुण प्रल्हाद बडगुजर, ह.मु.जळगांव व डॉ.प्रा.श्री.जितेंद्र प्रल्हाद बडगुजर यांचे वडील कै.प्रल्हाद दला बडगुजर यांचे आज दि.०५/०४/२१.मंगळवार रोजी पहाटे ०५:०० मि.वयाच्या ८५ व्या वर्षी ह्रदय विकाराच्या अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी ०१:०० वा. त्यांच्या रहात्या घरुन निघणार आहे तरी त्यांच्या आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,अ. भा.बडगुजर समाजओ.बी.सी.समिती,अ.भा. बडगुजर समाज
युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।
शोकाकुल
श्री.विश्राम दला बडगुजर
श्री.लालचंद दला बडगुजर
श्री.अरुण प्रल्हाद बडगुजर, ह.मु.जळगांव
डॉ.प्रा.श्री.जितेंद्र प्रल्हाद बडगुजर पाचोरा
श्री.विनोद विश्राम बडगुजर,मुंबई


Leave a Reply