कुसुंबा येथील कै.अर्जुन धुडकू बडगुजर यांचे दुःखद निधन

।। दु:खद निधन।।

कुसुंबा.येथील श्री. किरण अर्जुन बडगुजर यांचे वडील
कै.अर्जुन धुडकू बडगुजर यांचे आज दि.१९/३/२१ .रोजी सकाळी ११:०० वा वयाच्या ७२ वर्षिअल्पशा आजाराने व वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले असून त्यांची अंतयात्रा ही शासकीय नियमानुसार निघणार आहे.

त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज
कल्याण समिती,अ.भा.‌बडगुजर समाज
युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,
बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून

‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय॥
।।मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली।।

1 Comment

  1. भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण!
    बडगुजर समाज वेब पोर्टल त्वरेने व सामाजिक बांधिलकीने बातम्या प्रसारित करते. /डॉ दिलीप-सौ.स्वाती बडगुजर, अमरावती.

Leave a Reply to Dr D D Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*