।। दु:खद निधन।।
सावदे रिंगणगाव, एरंडोल, येथील माजी सरपंच, येथील माजी सरपंचयेथील सरपंच श्री ज्ञानेश्वर बाबुलाल बडगुजर यांचे लहान बंधू कै.सुनील बाबुलाल बडगुजर बडगुजर यांचे आज दि.१८/३/२१. रोजी सांयकाळी ०६:३० वा.अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले असून त्यांची अंतयात्रा शासकीय नियमानुसार त्यांच्या अतः विधी करण्यात येणार आहे.
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज
कल्याण समिती,अ.भा.बडगुजर समाज
युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,
बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय॥
।।मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली।।


भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण!
? भावपूर्ण श्रद्धांजली ?
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ! ओम शांति ! ?