।। दु:खद निधन।।
अमळनेर येथील श्री. लक्षमण पंडित जाधव, श्री.बापुराव पंडित जाधव, श्री.आत्माराम पंडित जाधव, व श्री.राजेंद्र पंडित जाधव यांच्या आई
कै.मंजुळाबाई पंडित जाधव यांचे आज दि.२०/३/२०२१. रोजी दुपारी २:२० वा. वयाच्या ९७ व्या वर्षी अल्पशा आजाराने व वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले असून त्यांची अंतयात्रा सायंकाळी ६:०० वा. त्यांचा अंतविधी शासकीय नियमानुसार
करणार आहे.
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज
कल्याण समिती,अ.भा.बडगुजर समाज
युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,
बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय॥
।।मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली।।


आमची आत्त्या कै.मंजुळाबाई पंडीत बडगुजर यांच्या निधनाची वार्ता ऐकून अत्यंत दुःख झाले, वडीलधा-यांपैकी एकमेव मायेचा झरा आटला,
लक्ष्मण ताथ्या, बापुपहेलवान, आत्माराम भाऊ, राजेंद्र भाऊ आणी त्यांच्या परिवारांस दुःख अतीव होणे स्वाभाविक आहे, मात्र त्यांचे आशीर्वाद पुढील आयुष्यात देखील आपल्यावर छत्र धरून असतील, आपण तसे खूप भाग्यवान, आपणास त्यांच्या सेवेची मोठी संधी मिळाली, दुःख ला आवर घाला, आपल्आया परिवाराच्या दुःख:त आम्ही सहभागी आहोत. आत्त्याच्या आत्म्याला चिरशांती लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना, ओम शांती ओम शांती……