पिंपळकोठे येथील कै.प्रविण गोपीचंद बडगुजर यांचे दु:खद निधन

।। दु:खद निधन।।
पिंपळकोठे येथील चि. वैभव प्रविण बडगुजर यांचे वडील , पिंपळकोठे येथील ह .भ .प.. श्री .गोपीचंद हरचंद बडगुजर यांचे जेष्ठ चिरंजीव , श्री .ज्ञानेश्वर गोपीचंद बडगुजर , श्री . प्रदिप गोपीचंद बडगुजर यांचे जेष्ठ बंधू कै. प्रविण गोपीचंद बडगुजर , सिध्देश्वर माध्यमिक शाळा पिंपळकोठा येथिल माध्यमिक शिक्षक व अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती सदस्य यांचे आज दि.१७/३/२१रोजी पहाटे ५:०० वा.वयाच्या ५५ व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले असून त्यांची अंतयात्रा दुपारी १०:०० वा.त्यांच्या राहत्या घरुन वनाई नगर येथुन निघणार आहे. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज
कल्याण समिती,अ.भा.‌बडगुजर समाज
युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,
बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून

‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय॥
।।मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली।।

1 Comment

  1. ?? !! भावपूर्ण श्रद्धांजली !! ??
    परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ! त्यांना सतगती मिळो !त्यांच्या कुटुंबियांना हे प्रचंड दुःख सहन करण्याची शक्ती देवो हि ईश्वर चरणी प्रार्थना !
    ओम शांति ! ओम शांति !! ओम शांति !!!

Leave a Reply

Your email address will not be published.


*