आज ८ मार्च रोजी जागतिक महिला दिना निमित्त बडगुजर उत्कर्ष मंडळ मुंबई यांच्यावतीने फक्त मुली आणि महिलांसाठी “अशी मी घडले” हा उपक्रम राबवण्यात आला. यात महिलांनी आपली यशोगाथा १ मिनिटाच्या व्हिडिओतून सादर केली यात आपले शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय, सुख-दुःखाचे प्रसंग आणि समाजाला संदेश, पुरस्कार किंवा सन्मान याचा उल्लेख केला आहे .
सर्वाधिक like मिळालेल्या प्रथम ३ व्हिडिओ असलेल्या महिलांना बडगुजर उत्कर्ष मंडळ मुंबई यांच्यावतीने गौरवण्यात येणार आहे .
यातील काही निवडक विडिओ खालील प्रमाणे

Leave a Reply