ll?शुभ विवाह संपन्न?ll
कल्याण येथील चि. पराग दत्तात्रय बडगुजर व चोपडा येथील चि. सौ. भाग्यश्री निलेश यांचा विवाह शासकीय नियमानुसार संपन्न
चोपडाः येथिल सौ.सारिका व श्री.निलेश शरदशेठ बडगुजर, चोपडा ह.मु.भुसावळ यांची कन्या चि.सौ.भाग्यश्री आणि सौ.अनिता व श्री. दत्तात्रय गजाननशेठ बडगुजर,बहादरपूर ह.मु.कल्याण यांचा सुपुत्र चि.पराग यांचा ?शुभविवाह? सुंदरगढी, चोपडा येथे दि. २८.०२.२०२१ रोजी शासकीय नियमांचे पालन करत संपन्न झाला.


Nice work by Badgujar Proud ??