स्व.श्री विनोद तुळशीराम बडगुजर कढोली यांचे निधन 

कढोली, ता. एंरडोल येथील स्व.श्री विनोद तुळशीराम बडगुजर यांचे दि.15/01/2021रोजी रात्री ११ वाजता अल्पशा आजाराने  दुःखद निधन झाले. त्यांची अंतयात्रा आज दि.16/01/2021 – दुपारी 1:00 वाजता निघेल.

कढोली येथील व्यावसायिक श्री. निंबा तुळशीराम बडगुजर (कृषी केंद्र संचालक) यांचे ते लहान बंधू तसेच श्री. शरद  तुळशीराम बडगुजर यांचे ते थोरले बंधू होते. स्व. विनोद हे कढोली गावात अनेक वर्षांपासून दुग्ध व्यवसाय करीत होते. 

त्यांच्या पश्चात पत्नी, १ विवाहित मुलगी व दोन मुले आहेत. 

मृतआत्म्यास परमेश्वर चिरशांती देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.   *भावपुर्ण श्रद्धांजली ओम शान्ति शान्ति शान्ति शान्ति

स्व.श्री विनोद तुळशीराम बडगुजर, कढोली

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*