भातखेडा येथील कै. लक्ष्मीबाई गंगाराम बडगुजर यांचे दु:खद निधन

।। दु:खद निधन।।
भातखेडा येथील श्री. भास्कर गंगाराम बडगुजर यांच्या आई कै. लक्ष्मीबाई गंगाराम बडगुजर यांचे आज दि.१६.०१.२१ रोजी पहाटे ०६:४० वा.वयाच्या ८८ व्या वर्षी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले असून त्यांची अंतयात्रा दुपारी ०३:०० वा. त्यांच्या राहत्या घरुन भातखेडा येथून निघणार आहे.
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज
कल्याण समिती,अ.भा.‌बडगुजर समाज
युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,
बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
शोकाकुल..
श्री भास्कर गंगाराम बडगुजर
श्री प्रकाश गंगाराम बडगुजर
श्री विट्ठल गंगाराम बडगुजर
श्री एकनाथ गंगाराम बडगुजर

‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय॥
।।मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*