एरंडोल,सावदे ह.मु. अंबरनाथ येथील : श्री.अरुण बडगुजर ( मांडेवाल) हे कै. छगन जयराम बडगुजर व ग. भा. लिलाबाई छगन बडगुजर यांचे सुपत्र घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे नोकरी किंवा कामधंदा करणे खूप गरजेचे होते पुढील शिक्षण करण्यासाठी आर्थिक अडचणी होत्या,जेमतेम १० वी पर्यत शिक्षण झालेले होते, मग ते सन १९८८ मध्ये मुंबईला आले व जे काम मिळाले ते काम करीत राहिले व सन १९९४ मध्ये पोलीस शिपाई भरती मुंबई येथे रुजू झाले, व १२ वर्षा नंतर त्यांची पोलीस नाईक म्हणून बढ़ती मिळाली व आज दिनांक २५/१२/२० पोलीस हवालदार पदी बढ़ती मिळाली आपल्याला अखिल भारतीय बडगुजर समाज,अ.भा.ब.स.युवक समिती,बडगुजर प्राॅउड ग्रुप, बडगुजर युवा संघटन सुरत व महिला ग्रुप ? जय चामुंडा माता हिरकणी? यांच्या कडुन मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! ??
श्री. छगन बडगुजर यांना हवालदार फित लावताना श्री. चव्हाण साहेब

श्री. छगन बडगुजर यांना हवालदार फित लावताना श्री. चव्हाण साहेब




Congratulations
Congratulations Arunseth on your promotion as havaldar.