नाशिक (पंचवटी) येथील कै. सुरज राजेंद्र बडगुजर यांचे दुःखद निधन

लक्ष्मीनगर नाशिक, (पंचवटी) येथील: श्री.किशोर भिका बडगुजर व श्री. दिपक भिका बडगुजर यांचे पुतणे कै. सुरज राजेंद्र बडगुजर ( आलोने) यांचे आज दि.२७/१२/२० रोजी सकाळी ६ वाजता वयाच्या ३१ व्या वर्षी हृदयविकाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दि.२७/१२/२० रोजी सायंकाळी ५.००.वा. , प्लॉट न ६, लक्ष्मी नगर, बाफना बाजार च्या मागे, पंचवटी नाशिक राहत्या घरुन निघून पंचवटी विभाग अमरधाम येथे अंत्यसंस्कार होणार आहे तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप,
बडगुजर वेब पोर्टल,
बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।
संपर्क,-
1 ) श्री. किशोर भिका बडगुजर – ९८९०१४३८१४
२) श्री. दिपक भिका बडगुजर – ९८६०१९५४८४

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*