।। दु:खद निधन।।
शिरपूर येथील श्री.छगन लक्ष्मण बडगुजर यांचे वडील
कै. लक्ष्मण नथ्थू बडगुजर यांचे आज दि.३०/१२/२०. रोजी रात्री ०८:१४ वा. वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले असून त्यांची अंतयात्रा दिनांक ३१/१२/२० रोजी दुपारी ०१:०० वा.त्यांच्या राहत्या घरुन निघणार आहे, माळी गल्ली, कुंभार टेक जवळ, शिरपूर
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज
कल्याण समिती,अ.भा.बडगुजर समाज
युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,
बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
शोकाकुल..
श्री.छगन लक्ष्मण बडगुजर
श्री.आबा लक्ष्मण बडगुजर
नितेश आबा बडगुजर
लोकेश आबा बडगुजर
दिपक छगन बडगुजर
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय॥
।।मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली।।


भावपूर्ण श्रद्धांजलि.
? भावपूर्ण श्रद्धांजली ?
परमेश्वर त्यांच्या पुण्यआत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना !