धुळे, फागणे, ह.मु.नाशिक (पंचवटी) येथील कै.प्रभाकर गबा बडगुजर (नंदवाळकर) यांचे दुःखद निधन

धुळे,फागणे, ह.मु.नाशिक (पंचवटी) येथील: श्री.सचिन प्रभाकर बडगुजर यांचे वडील कै.प्रभाकर गबा बडगुजर ( नंदवाळकर) यांचे काल दि.२३/१२/२० रोजी रात्री ११.१५ वा.मि. वयाच्या ७३ व्या वर्षी हृदयविकाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दि.२४ /१२/२० रोजी सकाळी ११.३०.वा. वेदांत बंगला स्वामीनारायण नगर, औरंगाबाद नाका, पंचवटी नाशिक राहत्या घरुन निघून पंचवटी विभाग अमरधाम येथे अंत्यसंस्कार होणार आहे तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,
बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।
संपर्क,-1 ) दिलीप रामकृष्ण – 9823087544
2)सुभाष रामकृष्ण – 9320330331

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*