अ.भा.ब.समाज सभेमध्ये चि.शुभम प्रमोद बडगुजर याचे अभिनंदन व सत्कार सोहळा

अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती

अ.भा.बडगुजर समाज शिक्षण समिती कडून
दि.२०•१२•२०२० रोजी बडगुजर समाज बोर्डिंग धुळे येथे अ.भा.ब.समाज सभेमध्ये चि.शुभम प्रमोद बडगुजर याचे अभिनंदन व सत्कार सोहळा झाला
अभिनंदन… अभिनंदन…
बडगुजर समाजातील जळगाव येथील गुणवंत विद्यार्थी चि.शुभम यास इयत्ता दहावी मध्ये ९७ % टक्के मार्क मिळाले.शुभम यांची घरची परिस्थिती खूपच गरिबीची असून श्रीमती वैशाली प्रमोद बडगुजर (आई) मोलमजुरी करून शुभम यास शिकवत आहे. श्रीमती वैशाली ताईचे मासिक उत्पन्न जवळपास फक्त ४००० ते ५००० हजार रुपये आहे.अशा परिस्थितीत सदर शुभमने सांगितले त्यावेळेस कार्यक्रमाच्या ठिकाणी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढील
शिक्षणासाठी क्लास फी व शैक्षणिक खर्चासाठी खालील दानशूर समाज बांधवांनी मदत केली.

श्री.पी.डी.बडगुजर सर (शिक्षण समिती प्रमुख)सदर विद्यार्थ्यास इ.१० वी. ऍडमिशनची फी दिली व दरमहा एक हजार रुपये देत आहेत ( १००० रु. इयत्ता ११ व १२ ह्या दोन वर्षासाठी दरमहा ) तसेच

श्री.विकास पुंडलिक बड. जळगाव- २०००/-
श्रीमती सुनंदाताई विष्णू बड. बोराडी- २०००/-
श्री.भिला गिरधर बडगुजर जळगाव- १००१/-
श्री.भगवान लक्ष्‍मण बडगुजर पनवेल – १०००/-
श्री.ईश्वर हरचंद बडगुजर
(संपादक बडगुजर समाजदूत मुकटी)- १०००/-
श्री.चंदुलाल जानकीराम ब.अमळनेर- १०००/-
श्री.संतोष भिला बडगुजर नाशिक- १०००/-
श्री.नंदलाल रामदास पवार भुसावल- ५००/-
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*