क्षत्रिय बडगुजर समाजाचे ‘रेशीमबंध’ विवाहेच्छुक वधू-वर परिचय सूची २०२१ प्रकाशन सोहळा – श्री. मनिष कन्हैय्यालाल बडगुजर, अमळनेर

क्षत्रिय बडगुजर समाजाचे ‘रेशीमबंध’ विवाहेच्छुक वधू-वर परिचय सूची २०२१ प्रकाशन सोहळा – श्री. मनिष कन्हैय्यालाल बडगुजर, अमळनेर

? निमंत्रण पत्रिका ?
सन्माननिय बडगुजर समाज बांधव व भगिनी… सप्रेम नमस्कार.
आपणास कळविण्यास आनंद होत आहे की या वर्षी अमळनेर तालुका बडगुजर समाजातर्फे रेशीमबंध विवाहेच्छुक वधू-वर परिचय पुस्तिकेचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन/ व्हॉटस्अॅपद्वारे ह्या पुस्तिकेत नोंदणी झालेल्या उपवर वधू-वरांची माहिती देण्यात आली असून ही पुस्तिका घरपोच पोष्ट / कुरीयरद्वारे पाठविण्यात येणार आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन दि. २५ डिसेंबर २०२० रोजी करण्याचे योजिले आहे. तरी या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

स्थळ : बडगुजर समाजाचे मंगल कार्यालय, शिरूड नाका, अमळनेर
दिनांक व वेळ : शुक्रवार दि. २५ डिसेंबर २०२० रोजी दुपारी, २.०० वाजता.

आपले स्नेहाभिलाषी :
श्री. बापुराव पंडितराव बडगुजर
प्रमुख, रेशीमबंध वधू-वर परिचय सूची
श्री. कन्हैयालाल बाजीराव बडगुजर
प्रकाशक, रेशीमबंध वधू-वर परिचय सूची
श्री. रविंद्र जानकीराम बडगुजर
संपादक, रेशीमबंध वधू-वर परिचय सूची
श्री. राजाराम सोनू बडगुजर
माजी नगरसेवक न.प. अमळनेर

अनमोल सहकार्य : बडगुजर प्राऊड गृप यांचे बडगुजर.इन या संकेतस्थळावर सदरहू प्रकाशन कार्यक्रमाचे लाईव्ह
प्रेक्षपण होणार आहे. याकामी श्री. विजय संजय बडगुजर, आय.टी. तज्ञ पुणे यांचे सहकार्य लाभणार आहे.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*